Type Here to Get Search Results !

‘येथे’ डिझेलपेक्षा सीएनजी झाले ६ रुपयांनी महाग!



नवी दिल्ली: आज सीएनजीच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही सीएनजी च्या दरात बदल झाला आहे. नागपूरमध्ये पेट्रोलपेक्षा सीएनजी महाग झाले आहे. सीएनजीमध्ये ६ रुपयांनी महाग झाले आहे.देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेशला लागून असलेल्या राज्यात सीएनजी आणि पीएनजी महाग झाले आहेत. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकले जात आहे.



दरम्यान, नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे. देशातील सर्वात महागडी सीएनजी हे नागपूरमध्ये ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. नागपूरचे सीएनजी वितरणाचे कंत्राट हरियाणा गॅस डिस्ट्रीन्यूटर असलेल्या रॉ मॅट कंपनीकडे आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies