Type Here to Get Search Results !

शिर्डी: साईबाबांच्या चरणी ३७ लाखांचा सोन्याचा मुकुट दानशूर साईभक्ते अर्पण!



शिर्डी :आंध्रप्रदेशातील बापटला येथील एका साईभक्ताने ७७० ग्रॅम वजनाचा ३६ लाख ९८ हजार ३१० रुपये किंमतीचा सोन्याचा मुकुट  साईचरणी अर्पण केला आहे. तसेच, ६२० ग्रॅम वजनाचे ३३ हजार ४८० रुपये किंमतीचे चांदीचे ताटही देणगी स्वरुपात दिले आहे. अन्नम सतिष प्रभाकर असे या साईभक्ताचे नाव आहे. अन्नम ही देणगी साईबाबा संस्थानच्या मुख्यए कार्यकारी अधिकारी भाग्याश्री बानायत यांच्याकडे सुपूर्द केली आहे.



दरम्यान, आंध्रप्रदेशातील बापटला येथील दानशूर साईभक्ते अन्नम सतिष प्रभाकरने साईचरणी जवळपास ३७ लाख रुपये किमतीचा सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies