Type Here to Get Search Results !

आशिया चषकापूर्वीच भारतीय संघाला धक्का; ‘यांना’ कोरोनाची लागण!



मुंबई: आशिया चषक 2022 ही स्पर्धा तोंडावर आली असतानाच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राहूल द्रविडला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भारतीय संघ पहिला सामना पाकिस्तानसोबत खेळला जाणार आहे.


दरम्यान, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आता संघाचा मुख्य प्रशिक्षक कोरोनाच्या कारणामुळे आशिया चषकात उपस्थित राहू शकला नाही, तर टीम इंडियाला मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies