Type Here to Get Search Results !

लिंबुने जादुटोणा करत युवतीवर केला अत्याचार!



सातारा : साता-यात शहरातील एका काॅलनीत युवकाने जादुटोणा करुन युवतीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी मुक्तार नासीर शेख यास अटक केली आहे.



याबद्दल अधिक माहिती अशी कि, शेख याने युवतीला  एकटीला रुममध्ये नेऊन तिच्या डोक्यावर लिंबु फिरवले. तिला भुरळ आल्याने जबरदस्ती करून अत्याचार केला.


दरम्यान,  मुक्तार नासीर शेख या आरोपीला पोलीसानी ताब्यात घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies