Type Here to Get Search Results !

६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार, गुप्तांगावर केले ब्लेडने वार!उस्मानाबाद: उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. बलात्कार करुन मुलीच्या गुप्तागावर नराधम आरोपीने वार केला आहे.दरम्यान, संतोष वडणे (वय 35 ) राहणार माळुब्रा ता. तुळजापूर असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित आरोपीला अटक केली आहे.  तसेच, मुलीवर उस्मानाबाद सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.रक्तस्त्राव झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies