बीड: 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव; २४ तासात ‘इतक्या’ रुग्णांची नोंद!बीड : बीडमध्ये आता 'स्वाईन फ्लू'चा पुन्हा एकदा शिरकाव झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये ७ 'स्वाईन फ्लू'चे रुग्ण आढळले आहेत. 


दोन दिवसांपूर्वी 'स्वाईन फ्लू'चे दोन रुग्ण आढळले. त्यानंतर पुन्हा १०९ लोकांचे स्वॅब घेतले असता त्यात एकाचवेळी तब्बल ७ लोक बाधित आढळले आहेत.यामुळे आरोग्य विभागाकडून बाधितांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब घेणे सुरू आहेत.दरम्यान, या सर्व रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे या सर्वांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परंतु, कोरोना व 'स्वाईन फ्लू'चे वाढते रुग्ण पाहून, आरोग्य विभाग सतर्क झाला असून, उपाययोजना सुरू केल्या आहेत.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured