Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!आटपाडी: आज कोणते महत्वाचे दिवस आहेत हे आपण या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 4 ऑगस्ट दिनविशेष.1914 : पहिले महायुद्ध

1956 : भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.

2001 : भारतातील पहिली स्किन बॅंक मुंबई येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात स्थापन

2007 : नासाचे फिनिक्स अंतराळ यान प्रक्षेपित करण्यात आले. 

2020 : लेबलॉनमधील बेरूत झालेल्या भीषण स्पोटामध्ये 220 पेक्षा अधिक ठार 

1730 : पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म

1863 : वासुदेवशास्त्री अभ्यंकर यांचा जन्मदिन

1994 : नारायण सीताराम यांचा जन्म

1929 : किशोर कुमार यांचा जन्म.

1931 : शिवाजीराव पाटील यांचा जन्मदिन

1950 : भारतीय वकील आणि राजकारणी एन. रंगास्वामी यांचा जन्म

1961 : बराक ओबामा यांचा जन्म

1060 : फ्रान्सचा पहिला राजा हेन्री यांचे निधन


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies