Type Here to Get Search Results !

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चौकशीचे आदेश दिले कोर्टाने; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!



पुणे: शिंदे गटातील मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सत्तार यांनी निवडणुकीसाठी सादर केलेल्या शपथ पत्रात त्यांनी शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहरते बाबत तफावत असलेली माहिती सादर केली असल्याचा आरोप केला होता, या प्रकरणी आता सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांच्या केसमध्ये पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.


दरम्यान, पोलिसांनी त्रुटीत्मक अहवाल देऊन आरोपींना अभय दिले आहे. याबाबत फिर्यादिनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिल्याने सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुन्हा सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies