Type Here to Get Search Results !

मनसे प्रमुख राज ठाकरेंना पोलिसांनी बजावली नोटीस; जाणून घ्या काय आहे प्रकरण...!



औरंगाबाद: मनसेप्रमुख राज ठाकरे यांना औरंगाबाद शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.



दरम्यान, या गुन्ह्याचा दोषारोपपत्र आता न्यायालयात दाखल करण्यात येणार. त्यासाठी राज ठाकरे यांनी न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies