Type Here to Get Search Results !

भारताच्या निकहत जरीनने राष्ट्रकुल महिला बॉक्सिंग स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक!



नवी दिल्ली:  कॉमनवेल्थ बॉक्सिंगच्या महिलांच्या 48-50 किलो वजनी गटात भारताच्या निकहत जरीनने सुवर्णपदक मिळवले आहे. निकहतने अंतिम सामन्यात उत्तर आयर्लंडच्या कार्लीचा 5-0 ने पराभव केला.

 

दरम्यान, कॉमनवेल्थ स्पर्धेतील हे भारताचे 48 वे पदक आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies