Type Here to Get Search Results !

'काला चश्मा' गाण्यावर महिलेचा जबरदस्त डान्स! पहा एकदाच...!



नवी दिल्ली: सोशल मीडियावर डान्सचे व्हिडिओ धुमाकूळ घालतात. सध्या सोशल मीडियावर काही महिलांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत 'काला चश्मा' या गाण्यावर महिला जबरदस्त डान्स करत आहे.



या व्हायरल झालेल्या व्हिडिओत काही महिला काला चश्मा या गाण्यावर तुफान डान्स करताना दिसून येत आहे. यातील साडी घातलेल्या एका महिलेचा डान्स बघून अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. या महिलेने काला चश्मा गाण्यावर असे ठुमके मारले की, पाहणाऱ्यांना हा डान्स वारंवार पाहवसा वाटत आहे.

 


दरम्यान, हा व्हिडिओ videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्सही आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies