Type Here to Get Search Results !

पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीसांची केली ‘हि’ मोठी घोषणा!



मुंबई: पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पोलीस , गिरणी कामगारांच्या घरांबाबत मोठी घोषणा केली आहे.



आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. आजच्या अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ५० हजार घर गिरणी कामगारांना उपलब्ध करून देऊ. गिरणी कामगारांसाठी घराची लॉटरी तत्काळ काढू आणि त्यांना घरे देऊ. तसेच बाडीडी चाळीत ५०० चौरस फुटाचे घर देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. आपण पोलिसांना नाममात्र दरात घर देण्याचा निर्णय घेऊ. ५० लाख आणि २५ लाखातील घरे परडवडणारे नाहीत. त्यामुळे त्याहीपेक्षा कमी किमतीत घरे देऊ. याचबरोबर पत्राचाळीतील लोकांना २५ हजार घर भाडे देऊ'.



तसेच, 'सफाई कर्मचाऱ्यांना मालकीचे घर द्यायचे आहे. मुंबई महापालिकेतील २९ हजार सफाई कर्मचाऱ्यांना मालकी हक्काचे घर देणार, असे फडणवीस म्हणाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies