Type Here to Get Search Results !

आजचे राशीभविष्य, सोमवार २९ ऑगस्ट २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!



मेष:

सासरच्या व्यक्तींकडून लाभ संभवतो. आर्थिक व्यवहार जपून करावेत. गूढ गोष्टीं बद्दल कुतुहल निर्माण होईल. हातून सत्कर्म घडेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. 


वृषभ:

मिळकतीत वाढ होण्याची शक्यता. मनाची चंचलता वाढू शकते. जवळच्या प्रवासाचा योग येईल. पूजा-अर्चा मध्ये मन रमवाल. आपल्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचा वापर करा. 


मिथुन:

धन संचयात वाढ होईल. स्वत:च्या हिंमतीवर विश्वास ठेवा. कामाची योग्य पावती मिळेल. भागीदारीच्या व्यवसायात वाढ करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. 


कर्क:

कष्टाला पर्याय नाही. प्रलंबित कामे सामोरी येतील. दिवस धावपळीत जाईल. भावनात्मक विचार करू नका. चुकीच्या गोष्टींना खत-पाणी घालू नका. 


सिंह:

विरोधक नरमाईचे धोरण स्वीकारतील. देणी चुकती करावी लागतील. कामाचा फार ताण घेऊ नका. विद्यार्थ्यांची कामे मार्गी लागतील. पत्नीचे उत्तम सहकार्य मिळेल. 


कन्या:

एकाच गोष्टीवर अडकून राहू नका.  मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करा. मित्रांची मदत घ्यावी लागेल.  बुद्धिमत्तेचा कस लागू शकतो. मनातील इच्छा पूर्णत्वास न्याल. 


तूळ:

काही गोष्टींची तडजोड करावी लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. फक्त कामावर लक्ष केन्द्रित करा. हातातील अधिकाराने कामे पूर्णत्वास जातील. अधिकार्यांसच्या सल्ल्याने वागावे. 


वृश्चिक:

सहकार्यांकडून  फार अपेक्षा बाळगू नका  कामाचा मनापासून आनंद घ्याल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सरकारी कामे पुढे सरकतील. तरुण वर्गाकडून नवीन शिकावयास मिळेल. 


धनू:

आर्थिक लाभावर लक्ष केन्द्रित करा. दृष्टीकोनात बदल करून पहावा. मैदानी खेळाची आवड निर्माण होईल.  सामाजिक प्रतिष्ठा जपा. शेअर्स मधून लाभ संभवतो. 


मकर:

जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. पत्नीशी वाद वाढवू नका. तुमची प्रगती इतरांच्या नजरेत खुपू शकते. मुलांची बाजू जाणून घ्या. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. 


कुंभ:

वादाचे मुद्दे टाळावेत. इतरांचा विश्वास कमवावा. सासरच्या मंडळींकडून लाभ होईल.  भावंडांशी मतभेदाची शक्यता. नवीन संधीकडे बारकाईने लक्ष ठेवा. 


मीन:

प्रेम-प्रकरणात सबुरीने वागा.  सौम्य शब्दांत मत मांडा. राजकीय क्षेत्रातून लाभ संभवतो. अति तिखट पदार्थ खाऊ नका. करमणुकीत जास्त वेळ घालवाल.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies