Type Here to Get Search Results !

"मी 'बच्चू' आहे, मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत..." आमदार बच्चू कडूंचे मोठे वक्तव्य!



मुंबई:  "मी बच्चू आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलण्या इतपत मोठा नाही. माझं नाव मुद्दाम माझ्या आईने बच्चू कडू ठेवलं. मी मंत्री जरी असलो तरी आम्ही सेवक आहोत आणि सेवा करणं माझं काम आहे. आम्ही हे कर्तव्य अत्यंत प्रामाणिकपणे निभावणार आहोत" असे बच्चू कडू यांनी वक्तव्य केले आहे.



दरम्यान, सध्या राज्यात  मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्याने विरोधकांकडून नव्या सरकारवर जोरदार टीका होत आहे. याच दरम्यान आता मंत्रिमंडळाचा विस्ताराबाबत प्रश्न विचारला असता आमदार बच्चू कडू  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies