Type Here to Get Search Results !

Breking: एकनाथ शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?



मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचे १८ आमदार काल मंगळवारी शपथबद्ध झाल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या चर्चांना अखेर पूर्णविराम लागला. परंतु,  एकनाथ शिंदे गटातील आमदार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.  



दरम्यान,  मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकनाथ शिंदे गटातील आमदार नाराज आहेत. आमदारांची नाराजी दूर करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांनी आमदारांना दिलेली आश्वासने न पाळल्याने आमदार नाराज असल्याचीही माहिती समोर येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies