Type Here to Get Search Results !

शिवसेनेची वाढली डोकेदुखी; करमाळा शहर प्रमुखासह 20 पदाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा!



करमाळा: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली. अशातच आता युवा सेनेचे करमाळा तालुका प्रमुख राहुल कानगुडे व शहर प्रमुख विशाल गायकवाड यांच्यासह 20 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिला आहे. 



शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे यांच्या तडजोडीच्या राजकारणाला कंटाळून आपण युवा सेनेच्या पदाचे राजीनामे देत असल्याचे युवासेना शहर प्रमुख विशाल गायकवाड यांनी सांगितले. 



दरम्यान, शिवसेनेला सोडल्यानंतर आता हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies