Type Here to Get Search Results !

‘या’ 29 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीने केली आत्महत्या: पोलिसांना सापडली रूममधून डायरी!



मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री दीपा म्हणजेच 29 वर्षीय पॉलिना जेसिका हिने चेन्नईतील राहत्या घरी आत्महत्या केली. पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दीपाचा मृतदेह आढळून आला. रिपोर्टनुसार पोलिसांनी दीपाच्या रूममधून एक डायरी जप्त केलीये. 



पोलिसांना दीपाच्या रूममध्ये सापडलेल्या डायरीमध्ये लिहिले आहे की, माझ्यासोबत कोणीही नाहीये किंवा मला कोणीही साथ देत नाही. मला माझे जीवन आवडत नाही, असे या डायरीमध्ये लिहिल्याचे कळते आहे. 



दरम्यान, दीपाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.तसेच, पोलिसांनी आता पुढील तपास करण्यास सुरूवात केली असून पोलिसांकडून काही महत्वाचे खुलासे देखील केले जाऊ शकतात.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies