Type Here to Get Search Results !

आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगवर विजय; टीम इंडियाचे सुपर-४ मधील स्थान पक्के!नवी दिल्ली: आशिया चषक स्पर्धेत भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने हाँगकाँगसमोर विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विजयासह भारताने सुपर-४ मध्ये आपले स्थान कायम केले आहे. भारताच्या आजच्या विजयाचे खरे शिल्पकार सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली ठरले. 


दरम्यान, भारताने दिलेल्या १९३ धावांचे लक्ष्य गाठताने हाँहकाँग संघाची दमछाक झाली. मात्र हार न मानता हाँगकाँगने समाधानकारक खेळी केली. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies