Type Here to Get Search Results !

'हा' दिग्गज खेळाडू टी-२० विश्वचषक स्पर्धेला मुकणार!



नवी दिल्ली : आशिया चषक स्पर्धा २०२२ मधून नुकताच बाहेर पडलेला भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा आता टी-२० विश्वचषक स्पर्धेलाही मुकणार आहे. पायाच्या दुखापतीमुळे जडेजाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागलेआहे. डोफ्याला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने जडेजाने विश्रांती घेतली आहे.



माहितीनुसार, रविंद्र जडेजाच्या उजव्या पायाच्या डोफ्याला गंभीर दुखापत झाल्याने शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. जडेजा अनिश्चित काळासाठी क्रिकेटरपासून बाहेर राहणार आहे. जडेजा जवळपास तीन महिने क्रिकेट खेळू शकणार नाही.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies