Type Here to Get Search Results !

ज्ञानवापी प्रकरणी महत्वपुर्ण सुनावणी; न्यायालयाने ‘या’ पक्षाची स्वीकारली याचिका!



वाराणसी: ज्ञानवापी  प्रांगणात असलेल्या देवी शृंगार गौरीच्या नियमित दर्शन तसेच पूजेबाबत वाराणसी जिल्हा न्यायालय आज महत्वपुर्ण सुनावणी झाली. या सुनावणी वेळी कोर्टाने आज मुस्लीम पक्षाची मागणी फेटाळत हिंदू पक्षाची याचिका स्वीकारली आहे.या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.


दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. आजच्या सुनावणीमध्ये जिल्हा न्यालयाने मुस्लीम पक्षाची मागणी फेटाळत हिंदु पक्षाची याचिका स्वीकारली आहे. त्यामुळे आजचा हा निर्णय मोठा असल्याचे बोलले जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies