Type Here to Get Search Results !

ट्रॅक्टरखाली चिरडून सहा महिन्याच्या बाळाचा जागीच मृत्यू!



राजगुरुनगर: शहरातील वाडा रोडवर टँक्टर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एका बाळाचा मृत्यू झाला आहे. 



माहितीनुसार, सहा महिन्याचे बाळ आजारी असल्याने राजगुरुनगर शहरातील वाडा रोडवरील दवाखान्यात घेऊन जात असताना पाठीमागुन आलेल्या टँक्टरचा दुचाकीला धक्का लागला आणि आईच्या मांडीवरील हातातले बाळ रस्त्यावर पडल्याचा थरारच अपघात घडला.



दरम्यान, या अपघातात बाळाचा टँक्टरच्या चाकाखाली चिरडुन जागीच मृत्यु झाला. या अपघाताचा थरार कँमेरात कैद झाला आहे. या अपघातानंतर टँक्टर चालक पुढे निघुन गेला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies