Type Here to Get Search Results !

बीएमसी कर्मचाऱ्यांची लवकरच दिवाळी बोनसबाबत होणार बैठक!

 




मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस देण्यासंदर्भात बीएमसी आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच दिवाळी बोनसबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. 



दरम्यान, बीएमसी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा याची मागणी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. त्यामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies