Type Here to Get Search Results !

काँग्रेसच्या अध्यक्ष पदी ‘हाच’ नेता होणार विराजमान!



नवी दिल्लीः काँग्रेसच्या अध्यक्ष पदासाठी निवडणुकीची तयारी सुरु असताना त्याआधीच आता काँग्रेसचा पुढील अध्यक्ष होण्याबाबत जवळपास स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी 7 राज्यांच्या काँग्रेस समितीने राहुल गांधींनाच काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठीचा हा प्रस्तावही या राज्यांनी पास केला आहे. 24 सप्टेंबरपासून काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगण्यात येत होते.



दरम्यान, त्याआधीच या गोष्टीला पूर्णविराम मिळून पक्षाची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधींच्या हाती येणार हेच पक्के झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies