Type Here to Get Search Results !

शिवसेनेच्या मेळाव्यात लावली तुरुंगात असणाऱ्या संजय राऊतांसाठी खुर्ची!



मुंबई: राज्यातील सत्तासंघर्षानंतर आणि शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून आज गोरेगावमधील नेस्को मैदानात सेनेच्या गटप्रमुखांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.



आजच्या मेळाव्यातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे, , ज्या ठिकाणी सेनेतील सर्व मोठे नेते उपस्थित असणार आहेत. जेथून बोलणार आहेत. अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्यासाठी खुर्चा ठेवण्यात आल्या आहेत. त्यांच्यामध्ये सध्या पत्रा चाळ गैरव्यवहाराच्या घोटाळ्यामध्ये तुरुंगात असणाऱ्या संजय राऊतांसाठी एक खुर्ची ठेवण्यात आली आहे. त्यामुळे संजय राऊतांचे स्थान अजूनही मजबूत असल्याचे सेनेकडून दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies