Type Here to Get Search Results !

“शिवसेनेचा मेळावा शिवतीर्थावरच व्हावा....”: शिंदे गटातील आमदाराचे मोठे वक्तव्य!



बुलढाणा : ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर  व्हावा हीच इच्छा आमचीही होती, तसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा आमच्याकडे भावना व्यक्त केल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही त्यांना जास्त विरोध केला नाही. कारण बाळासाहेबांच स्मारक तिकडे आहे. असे आमदार गायकवाड यांनी वक्तव्य केले.



तसेच,  आमचा मेळावा हा बिकेसी संकुलात होईल आमच्या मेळाव्यात बाळासाहेबांचे कडवट विचार ऐकायला मिळतील जे की कुठेही मिळणार नाही, असे ते म्हणाले.



दरम्यान, त्यामुळे आधी कट्टर विरोधात बोलणारे निकाल लागताच आपलं वक्तव्य बदलतायत की काय असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies