Type Here to Get Search Results !

‘या’ दिग्गज हास्यकलाकाराचे दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन!



दिल्ली:  हास्यकलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले.



दरम्यान,  42 दिवस जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई लढल्यानंतर आज या कॉमेडियनचे निधन झाले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies