Type Here to Get Search Results !

दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत महापालिकेचा मोठा निर्णय!



मुंबई:  दादर येथील शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. मुंबई पोलिसांच्या अहवालावरून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळणार नाही असे पत्र महापालिकेने दोन्ही गटांना दिले आहे.


 


दरम्यान, शिवाजी पार्कसारख्या संवेदनशील परिसरात दोन्ही गटापैंकी एकाला परवानगी दिल्यास, परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे महापालिकेने या पत्रात म्हटले असल्याची माहिती मिळत आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies