Type Here to Get Search Results !

‘या’ देशाला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्थेचा टॉप ५ मध्ये समावेश!



नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था ही जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. मुख्य म्हणजे ब्रिटन देशाला मागे टाकत भारत टॉप ५ मध्ये समाविष्ट झाला आहे आणि ब्रिटन आता सहाव्या स्थानावर आहे. 



दरम्यान, एका अहवालानुसार, यूएस डॉलरमध्ये केलेल्या गणनेनुसार, २०२१ च्या शेवटच्या तिमाहीत भारताने यूकेला मागे टाकले आहे. त्याच वेळी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या GDP डेटानुसार, २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारताने आपली वाढ मजबूत केली आहे. अंदाजानुसार, या वाढीसह भारत लवकरच वार्षिक आधारावरही जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies