Type Here to Get Search Results !

“आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार” : दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून तयारी सुरु !



मुंबईः 5 ऑक्टोबर रोजीच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी केली जात आहे. यासाठीचे पहिले पोस्टर आज जारी करण्यात आले आहे. आम्हीच बाळासाहेबांच्या  विचारांचे वारसदार असा मजकूर या पोस्टरवर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांचा फोटो पोस्टरवर झळकले आहेत.



दरम्यान, शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळाली आहे. तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा होणार आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies