Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्र्याची बैठक पार; महापालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर!



मुंबई : मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 22,500 सानुग्रह अनुदान आणि आरोग्य सेविकांना एक वेतन सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यत आला आहे. महापालिका कर्मचारी संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहात याबाबत पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.



गेल्यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांना 20 हजार रुपये बोनस जाहीर केला होता, मात्र यंदा अडीच हजार रुपये त्यात वाढ करण्यात आली.



दरम्यान,  रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा दिवाळी बोनस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies