Type Here to Get Search Results !

विद्युत वाहक तारेचा शॉक बसल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू!



बीड : बीड येथे भेंड टाकळी तांडा येथे वीजेचा शॉक लागून आईसह दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. ललीता श्रीकात राठोड (३०), प्रशांत श्रीकांत राठोड (११), अभिजीत श्रीकांत राठोड (८) अशी मृतांची नावे आहेत.


याबद्दल अधिक माहिती अशी कि,  बीडमध्ये भेंड टाकळी तांडा येथे विद्युत वाहक तारेचा शॉक बसल्याने आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.


दरम्यान, गौरी आगमनाच्या दिवशीच आईसह दोन मुलांचा मृत्यू झाल्याने राठोड कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies