Type Here to Get Search Results !

आजचे दिनविशेष; जाणून घ्या इतिहासातील महत्वाच्या घटना!



मुंबई: सप्टेंबर महिन्यातील आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. आजच्याच दिवशी सुमारे 180 वर्षांपू्र्वी फ्रान्समध्ये राजेशाही संपवण्यासाठी मतदान घेण्यात आलं होतं. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेऊयात.



1677- अग्निशनम यंत्राला पेटंट

1784- अमेरिकेतल्या पहिल्या वृत्तपत्राचे प्रकाशन 

1792- फ्रान्समध्ये राजेशाही समाप्त करण्यासाठी मतदान 

1832- साहित्यकार वॉल्टर स्कॉट यांचे निधन 

1857- ब्रिटिशांनी दिल्ली जिंकली, बादशाह बहादूर शाह जफरला अटक

1926- अभिनेत्री नूर जहॉं यांचा जन्म 

1964 - माल्टाला स्वातंत्र्य मिळालं 

1980- करिना कपूरचा जन्म

1998- बिल क्लिंटन-मोनिका लेव्हेन्स्की यांच्या प्रेमसंबंधाचा व्हिडीओ समोर 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies