Type Here to Get Search Results !

"शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार”!



मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंतामणी राजाचे दर्शन घेतले. याचवेळी सुप्रिया सुळे यांनी "शिंदे-फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट आणि ईडीचं सरकार" असे म्हणत राज्यातील नव्या सरकारवर निशाणा साधला आहे.



यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "दोन वर्ष कोविड असला तरी बाप्पा सर्वांच्या मनामध्ये विराजमान होते. त्यामुळे सण साजरा करता आला नसला तरी मनातून, आपापल्या परीने, घरी त्यांचं स्वागत केलं. दोन वर्ष अडचणींची होती. पण डॉक्टर आणि यंत्रणा, संपूर्ण प्रशासनाच्या मदतीने आपण कोविडवर मात करू शकलो. दोन वर्ष कदाचित डॉक्टरच्या रुपाने बाप्पा आपल्याकडे आले होते", असेही त्या म्हणाल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies