नागपूर : वेदांता प्रकल्प गुजरातला गेला कसा याची चौकशी करा. ही चौकशी व्हायला हवी. सत्य लोकांसमोर यायला हवं, राज्यात उद्योग यायला हवेत, असे राज ठाकरे यांनी वक्तव्य केले.
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.