Type Here to Get Search Results !

सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे नवे दर!



नवी दिल्ली:  देशातील सराफा बाजारात आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात गेल्या २ दिवसांपासून सतत चढ-उतार पाहायला मिळत आहे. सोन्यासोबतच चांदीचे भावही गडगडले आहेत.



एमसीएक्स म्हणजेच मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून आली. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, आज सोन्याचा दर 50, 865 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा दर 53,627 रुपयांवर पोहोचला आहे.


दरम्यान, दिल्लीमध्ये 24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,320 रुपये, तर मुंबईमध्ये24 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे दर 51,160 रुपये आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies