Type Here to Get Search Results !

सांगली:दोघांनी धावत्या रिक्षातून वृद्ध महिलेला बाहेर फेकले !



सांगली: सांगली शहरात सावली बेघर निवारा केंद्रासमोर एक वृद्ध महिलेला रिक्षातून आणून फेकून दिले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 



माहितीनुसार, सांगली येथील सावली बेघर निवारा केंद्रा समोर ही घटना घडली. दोन अज्ञात व्यक्तीने एका आज्जीला रिक्षा मधून आणून अक्षरशः संस्थेच्या दारात टाकून पळ काढला. या घटनेनंतर वयाची साठी ओलांडलेल्या जखमी आज्जीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




दरम्यान, सावली बेघर निवारा केंद्र मधील मुस्तफाने त्या आज्जीला धीर देत रुग्णालयात दाखल केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies