Type Here to Get Search Results !

भारतीय वंशाच्या ऋषि सुनक यांचा पराभव करत ‘या’ बनल्या ब्रिटेनच्या नव्या पंतप्रधान!



लंडन: लिझ ट्रस या ब्रिटनच्या  नवीन पंतप्रधान म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचा पराभव केला आहे. सोमवारी लिझ ट्रस यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यासह ब्रिटनचे पंतप्रधान बनण्याची घोषणा करण्यात आली. त्या देशाच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या बनल्या आहेत. 



दरम्यान, लिझ ट्रस यांना 81,326 मते मिळाली, तर ऋषी सुनक यांना 60,399 मते मिळाली, तर मतदानाची टक्केवारी 82.6 टक्के होती. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies