Type Here to Get Search Results !

टाटा मोटर्स आणणार सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; जाणून घ्या किमतीबद्दल अधिक माहिती...!



नवी दिल्ली:  टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र यांनी ही माहिती दिली.



टाटा मोटर्स लवकरच स्वस्त इलेक्ट्रिक कार बाजारात दाखल करणार आहे. टाटा मोर्टर्स पीव्ही बिझनेस युनीटचे एमडी शैलेश चंद्र यांनी ही माहिती दिली. Tigor EV पेक्षा ही कार स्वस्त असेल. Tigor EV ची 12.5 लाखांपासून सुरुवात होते. त्यामुळे हॅचबॅक सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार उतरवण्याचा कंपनीचा मानस आहे.



दरम्यान, सध्याच्या इलेक्ट्रिक चारचाकी बाजारात सर्वात मोठे आव्हान आहे ते किंमतींचे. इलेक्ट्रिक कार सर्वांनाच दारी हवी आहे. पण या कारची किंमत सर्वसामान्यांच्या आजही आवाक्याबाहेर आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies