Type Here to Get Search Results !

“उद्धव ठाकरेंएवढा ढ माणूस मी पाहिलेला नाही”मुंबई:  ठाकरेंच्या कालच्या सभेवरून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.


राणे म्हणाले, “राऊत जेलमध्ये असताना स्टेजवर त्यांची  खुर्ची ठेवण्यात आली,  उद्धव ठाकरेंएवढा ढ माणूस मी पाहिलेला नाही, असे म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.तसेच, द्धव ठाकरे यांना अमित शाह यांचा दौरा का झोंबला?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies