Type Here to Get Search Results !

भर मंडपात नवरदेवाने नवरी सोडून करवलीच पकडली अन....! पहा व्हिडीओ!


मुंबई: भारतात लगीनसराईचा हंगाम सुरू होताच अनेक व्हिडीओ व्हायरल होता. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  



व्हायरल झालेला व्हिडीओ एका लग्नातील आहे. लग्नमंडपात नवरदेव नवरी उभे असून त्यांच्या हातात वरमाला दिसत आहे. नवरीसोबत तिच्या करवली आणि इतर मंडळीदेखील स्टेजवर उपस्थित आहेत. लग्न लागल्यानंतर नवरीबाई नवरदेवाच्या गळ्यात वरमाला टाकते. दुसरीकडे नवरदेव नवरीच्या गळ्यात वरमाला टाकण्याऐवजी तिच्यासोबत उभ्या असलेल्या करवलीच्या गळ्यात वरमाला टाकतो. नवरदेवाने करवलीच्या गळ्यात वरमाला टाकताच, नवरीसह स्टेजवर उपस्थित असलेल्या इतर वऱ्हाडीमंडळीचा धक्का बसल्याचे दिसत आहे. 



तसेच, करवलीच्या गळ्यात वरमाला टाकल्यानंतर हा नवरदेव नाचून नवरीला चिडवायला लागतो. ही धम्माल बघून नवरी, तिची करवली व तिच्या कुटुंबाचे हावभाव बघण्यासारखे आहेत.

 



दरम्यान, व्हायरल झालेला हा मजेशीर व्हिडीओ its.chiku_या इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड करण्यात आला आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies