Type Here to Get Search Results !

उद्धव ठाकरेंना बसणार मोठा धक्का? तीनपेक्षा जास्त आमदार शिंदे गटात करणार प्रवेश?



मुंबई : दसरा मेळाव्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांपैकी आणखी आमदार शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे. तीनपेक्षा जास्त आमदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



माहितीनुसार, ग्रामीण भागातील दोन आमदार आणि एक मुंबईतील आमदार शिंदे गटात सामील होऊ शकतो. मुंबईतील आणखी एक आमदार शिंदे गटात सामील झाल्यास मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा उद्धव ठाकरे मोठा धक्का असेल.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies