Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना दिलासा; ११ सप्टेंबरपासून दूध खरेदीमध्ये ‘इतक्या’ रुपयांची वाढ!



कोल्हापूर: कोल्हापुरातील गोकुळ दूध संघाने दूध खरेदी दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. या दरवाढीचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. गायीच्या दूध खरेदीमध्ये गोकुळने एक रुपयाची वाढ केली आहे, तर ही दरवाढ ११ सप्टेंबरपासून लागू होणार आहे.



दरम्यान, गोकुळ दूध संघातील संचालक मंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीत ही दरवाढ करण्याचा निर्णय झाला. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies