Type Here to Get Search Results !

राजेश टोपेंचा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटाने कसली कंबर !



जालना:- राजेश टोपेंच्या मतदार संघावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शिंदे गटाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. शिवसेने पाठोपाठ आता शिंदे गटाने राष्ट्रवादीचे वर्चस्व असलेल्या मतदार संघाकडे लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आहे. 


राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं एकहाती वर्चस्व असलेल्या जालन्यातील घनसावंगी विधानसभा मतदार संघ ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटांने कंबर कसली आहे.



दरम्यान 2024 च्या विधानसभा निवडणुकीत उद्योजक सतिष घाटगे हे राजेश टोपे यांच्यासमोर आव्हान उभे करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies