Type Here to Get Search Results !

दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार ‘या’ दिवशी होणार!मुंबई : शिंदे, फडणवीस सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 ऑक्टोबरपर्यंत सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुसऱ्या विस्तारात कोणाला  मंत्रीपद मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  तसेच, पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गट तसेच भाजपमधील जे नेते नाराज झाले हेते त्यांना यावेळी मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies