जळगाव : शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली आहे. ‘चून चून के मारायला काय घरातल्या मुंग्या आहेत का?’ असा सवाल उपस्थित करत अजित पवारांनी शिंदे गटाच्या संजय गायकवाडांवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, चून चून के मारेंगे या शब्दात शिंदे गटाचे संजय गायवाड यांनी काही दिवसांपूर्वी विरोधकांना इशारा दिला होता. त्यांच्या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.