Type Here to Get Search Results !

भाजप जिल्हा उपाध्यक्षांचा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश!



मुंबई : मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीर भाजपच्या जिल्हा उपाध्यक्षांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. मुंबई जिल्हा भाजपच्या उपाध्यक्ष ज्योत्सना दिघे यांनी भाजपात प्रवेश केला. तसेच, यावेळी दिघे यांचे समर्थकांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला.



दरम्यान, यावेळी शिवसेनेचे नेते अनिल परब हे देखील उपस्थित होते. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies