Type Here to Get Search Results !

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा ‘इतक्या’ दिवसांची वाढ!



मुंबई: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीने अटक केलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत होते. त्याची न्यायालयीन कोठडी आज संपल्यांने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते.


दरम्यान, न्यायालयीन सुनावणीनंतर राऊतांची न्यायालयीन कोठडी आणखी वाढवण्यात आली असून त्यांना १९ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies