Type Here to Get Search Results !

आजचे राशिभविष्य; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!मेष : नवीन हितसंबंध निर्माण होतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.


वृषभ : काही कामे धाडसाने पार पाडाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.


मिथुन : मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.


कर्क : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.


सिंह : वाहने जपून चालवावीत. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.


तूळ : प्रवास सुखकर होतील. राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.


वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरुकृपा लाभेल.


धनू : व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.


मकर : प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.


कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.


मीन : कोणालाही जामीन राहू नका. शासकीय कामे रखडण्याची शक्यता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies