Type Here to Get Search Results !

एनआयएकडून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर ‘इतक्या’ लाखाचे बक्षीस केले जाहीर!



मुंबई: राष्ट्रीय तपास यंत्रणाने अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्ये असलेल्या दाऊदची माहिती देणाऱ्या व्यक्तीला एनआयएकडून २५ लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. 


यासोबतच दाऊच्या डी गॅंग म्हणजेच डी कंपनीमधील सदस्य छोटा शकीलवर २० लाख रुपये तसेय अनिस, चिकना आणि मेननवर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसह त्याच्या इतर टोळीच्या सदस्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्याची एनआयएकडून चौकशी केली जात आहे. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies