Type Here to Get Search Results !

मोठी बातमी: शिवतीर्थावर ‘यांना’ हायकोर्टाकडून दसरा मेळाव्यास मिळाली परवानगी!



मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली आहे. शिवसेनेची पक्ष म्हणून परवानगी मागत दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली. याआधी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे गटाला दणका देत आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली. त्यामुळे शिवसेनेला परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली आहे.



शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या  संबंधित मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies